Ganeshotsav 2021 : झाडाच्या खोडावर गणपती बाप्पाची प्रतिकृती! | Nashik |Ganeshutsav | Sakal Media
भाटगाव ता. चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील झाडावर गणपती बाप्पाच्या आकाराची प्रतिकृती दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या झाडातुन विशिष्ट पद्धतीने झालेल्या डिंक उत्सर्जनातून हा आकार तयार झाल्याचे दिसून येते. सर्वत्र गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना झाली असतांना निसर्गाचा हा अद्भुत अविष्कार कलाशिक्षक देव हिरे यांनी सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला. (व्हिडिओ:- हर्षल गांगुर्डे)
#Ganeshotsav2021 #Nashik #ganeshutsav #GaneshFestival